• मुखपृष्ठ
  • राजकीय
  • क्राईम न्यूज
  • आरोग्य
  • शिक्षण
  • महापालिका
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • बातम्या
  • सांस्कृतिक

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • महापालिका
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
newsflashmarathi.com newsflashmarathi.com
आवाज महाराष्ट्राचा
News Flash Marathi 480 News Flash Marathi 480
News Flash Marathi 480 News Flash Marathi 480
  • मुखपृष्ठ
  • राजकीय
    Neral-Shirur Highway
    Neral-Shirur Highway पुणे-मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नेरळ-शिरूर नव्या महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी; प्रवासाचे अंतर आणि वेळ निम्म्यावर येणार; १३३ किलोमीटरचा चौपदरी मार्ग, औद्योगिक पट्ट्याला नवी उभारी आणि १२०० कोटींचा निधी
    Purandar International Airport
    Purandar International Airport पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना लॉटरी! एकरी १.६१ कोटींचा विक्रमी मोबदला; कुटुंबातील एकाला नोकरीही मिळणार; बाजारभावापेक्षा चारपट दर आणि ‘एरोसिटी’मध्ये विकसित भूखंड; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा
    Pune Water Supply
    Pune Water Supply पुणेकरांना मोठा दिलासा, ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांचे प्रशासनाला कडक निर्देश
    Maharashtra New Solar Policy 2026 नवीन सोलर धोरण: राज्याच्या औद्योगिक प्रगतीला ‘शॉक’; उद्योगांचे इतर राज्यांत स्थलांतर होण्याची भीती; राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग आघाडीचा राज्य सरकारवर हल्लाबोल; जाचक अटींमुळे ५ ते १० हजार उद्योगांना ९००० कोटींच्या फटक्याची शक्यता.
    Pune Municipal Corporation पुण्याच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला महापालिकेच्या प्रकल्पांचा धडाकेबाज आढावा; नदी पुनरुज्जीवन, २३ गावांच्या सुविधा आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी ‘मिशन मोड’वर करण्याचे निर्देश; पुणेकरांना मिळणार दर्जेदार नागरी सुविधा.
    Previous Next
  • क्राईम न्यूज
  • आरोग्य
    Medical Rare Case
    Medical Rare Case साध्या खोकल्यामागे दडला होता काळजाचा ठोका चुकवणारा धोका! पुण्यातील डॉक्टरांनी ३२ वर्षीय तरुणाला दिले मृत्यूच्या दारातून ‘जीवनदान’
    Dr. Yogesh Bendale
    Pancreatic Cancer स्वादुपिंडाच्या प्रगत कर्करोगावर ‘आयुर्वेद रसायन’ची मात्रा प्रभावी; अमेरिकेत कर्करोगावरील जागतिक परिषदेत पुण्याच्या संशोधनावर मोहोर; डॉ. योगेश बेंडाळे यांची माहिती
    Pune Municipal Corporation Budget 2026-27 निरोगी पुण्याकडे मोठी झेप; महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य, कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सेवा, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांची घोषणा; स्वस्त व दर्जेदार उपचारांचा संकल्प
    Dr Dudhbhate Netralaya “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” : महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा दिमाखात सन्मान; डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशनचा उपक्रम; सावित्रीबाई फुले पुरस्कारांनी तीन महिलांचा गौरव, समाजाला प्रेरणादायी संदेश
    UN CSW70 Conference संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक महिला आयोगाच्या परिषदेत पुण्याच्या वैद्य ईशानी बेंडाळे यांचा तिसऱ्यांदा सहभाग, ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्चशिक्षण घेणाऱ्या ईशानी मांडणार महिलांच्या न्याय व समानतेचे मुद्दे
    Previous Next
  • शिक्षण
  • महापालिका
    Pune Water Supply
    Pune Water Supply पुणेकरांना मोठा दिलासा, ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांचे प्रशासनाला कडक निर्देश
    Balbharti-Paud Phata Road
    Balbharti-Paud Phata Road पुण्याच्या बालभारती-पौडफाटा रस्त्याचा मार्ग मोकळा; सल्लागार नियुक्तीला स्थायी समितीची मंजुरी; १ कोटी ५१ लाखांचा होणार खर्च; ४ ऋतूंमध्ये होणार प्रकल्पाचे पर्यावरणीय सर्वेक्षण

    Pune Bal Pustak Jatra पुणे बाल पुस्तक जत्रा ठरणार ज्ञान, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा उत्सव; पालक-शिक्षकांसाठीही खास पर्वणी; ३० ते ४ मे दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य आयोजन
    Pune Municipal Corporation पुणे महापालिका: ४२०० होर्डिंगचा ‘तो’ वादग्रस्त प्रस्ताव रद्द; मुख्यमंत्र्यांचा आदेश आणि भाजपची मोठी माघार! खासगी कंपनीचे उखळ पांढरे करण्याचे धोरण अखेर गुंडाळले; पुणेकरांचा मोठा विजय.

Cyber crime racket
newsflashmarathi.com > बातम्या > क्राईम न्यूज > Cyber crime racket लोणावळ्यातील व्हिलातून सायबर टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; देशभरातील खात्यांद्वारे कोट्यवधींची उलाढाल उघड
क्राईम न्यूज

Cyber crime racket लोणावळ्यातील व्हिलातून सायबर टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; देशभरातील खात्यांद्वारे कोट्यवधींची उलाढाल उघड

Posted by शिवराज सणस March 18, 2026
Share on
READ NEXT
Pune Crime News पुण्यात ‘खाकी’चा बनाव: पेढे वाटले, बॅनर लावले; पण अभिनंदनाला ‘खरे’ पोलीस येताच न-हेच्या ‘भाजी विक्रेत्या’चा फज्जा !; पोलिस भरतीत निवड झाल्याची खोटी अफवा पसरवून समाजात रुबाब दाखवण्याचा प्रयत्न एका तरुणाला पडला महागात.

पिंपरी : लोणावळ्यातील आलिशान व्हिला आणि गेस्ट हाऊसचा वापर करून सायबर फसवणुकीचे जाळे Cyber crime racket उभारणाऱ्या चौकडीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक करत मोठा पर्दाफाश केला आहे.

Cyber crime racket या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपींनाच जेरबंद केले नाही, तर त्यांच्या मागील आंतरराष्ट्रीय साखळीचाही मागोवा घेतला आहे. या प्रकरणात अजून काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

व्हिलामधून चालत होता ‘सायबर ऑपरेशन’ Lonavala villa raid

लोणावळा परिसरातील सुमारे ५०० हून अधिक व्हिलांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी आलिशान व्हिलामध्ये मुक्काम करून अत्याधुनिक साधनांच्या मदतीने सायबर फसवणूक करत होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी वेब कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी ठेवली जात होती.

 शेअर बाजाराच्या आमिषाने ९७ लाखांची फसवणूक

या प्रकरणाची सुरुवात एका नागरिकाच्या तक्रारीतून झाली. आरोपींनी शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष Stock market scam दाखवत तब्बल ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

चार आरोपी जेरबंद, इतरांचा शोध सुरू

या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: मोनिल अतुलकुमार मोदी (मेहसाणा, गुजरात), रवि गोकल प्रसाद जाट (राजगड, मध्य प्रदेश), रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (खंडवा, मध्य प्रदेश), हंश कैलास वर्मा (बोरीवली, मुंबई),

इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

लॅपटॉप, मोबाईल, डेबिट कार्ड जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले. यात

लॅपटॉप, ७ मोबाईल फोन, १४ डेबिट कार्ड, वेब कॅमेरे,  बँकिंग किट यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या माध्यमातून देशभरातील विविध बँक खात्यांमध्ये व्यवहार केले जात होते.

 आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा धागा

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटवर हाँगकाँगमधून नियंत्रण ठेवले जात होते. वेब कॅमेऱ्यांच्या सहाय्याने आरोपींवर सतत लक्ष ठेवले जात होते. मुख्य सूत्रधार परदेशात बसून सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवत होता.

कोट्यवधींची उलाढाल उघड

तपासात एका खात्यातूनच एक कोटींपेक्षा अधिक रक्कम फिरवल्याचे उघड झाले आहे. आरोपी विविध बँकांमध्ये खाती उघडून त्यांचा गैरवापर करत होते. फसवणुकीची रक्कम एका खात्यात जमा करून ती पुढे इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जात होती.

 खोटी नोकरी, बनावट कागदपत्रे

आरोपींना चीनमधील कंपनीत नोकरी मिळाल्याचे बनावट पत्र आणि ओळखपत्र देण्यात आले होते. त्यांना दरमहा ३० हजार रुपये पगार देऊन या सायबर गुन्ह्यात सहभागी करून घेतले जात होते. या माध्यमातून टोळीने अनेक युवकांना जाळ्यात ओढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची पुढील कारवाई सुरू

या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या टोळीचे धागेदोरे तपासले जात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

 नागरिकांना आवाहन :

सायबर फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, गुंतवणुकीपूर्वी खात्री करा आणि संशयास्पद व्यवहार त्वरित सायबर पोलिसांकडे नोंदवा.

हे ही वाचा : Exam Cheating Case पोलीस भरती परीक्षेत कॉपीचा प्रयत्न उघड; तरुणीवर गुन्हा दाखल; वाकड पोलिसांची कारवाई

Share on
Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp Share on WhatsApp
शिवराज सणस
View More Posts
शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Previous Article Pune Municipal Corporation महात्मा फुले चौकात दुमजली उड्डाणपूल, पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; मेट्रोसह समन्वयातून १२० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Next Article Pune Municipal Corporation उरूळी देवाची प्रकल्पावरून राजकीय वाद पेटला; ‘भूमिग्रीन’ला पायघड्या? निविदा प्रक्रिया डावलल्याचा आरोप; कचरा प्रकल्पांचे ऑडिट करण्याची मागणी

Latest Posts

Neral-Shirur Highway
Neral-Shirur Highway पुणे-मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नेरळ-शिरूर नव्या महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी; प्रवासाचे अंतर आणि वेळ निम्म्यावर येणार; १३३ किलोमीटरचा चौपदरी मार्ग, औद्योगिक पट्ट्याला नवी उभारी आणि १२०० कोटींचा निधी
Medical Rare Case
Medical Rare Case साध्या खोकल्यामागे दडला होता काळजाचा ठोका चुकवणारा धोका! पुण्यातील डॉक्टरांनी ३२ वर्षीय तरुणाला दिले मृत्यूच्या दारातून ‘जीवनदान’
Purandar International Airport
Purandar International Airport पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना लॉटरी! एकरी १.६१ कोटींचा विक्रमी मोबदला; कुटुंबातील एकाला नोकरीही मिळणार; बाजारभावापेक्षा चारपट दर आणि ‘एरोसिटी’मध्ये विकसित भूखंड; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा
Pune Water Supply
Pune Water Supply पुणेकरांना मोठा दिलासा, ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांचे प्रशासनाला कडक निर्देश

You Might Also Enjoy

क्राईम न्यूज

Pune Crime Updates पुणे हादरले ! हुंड्याच्या राक्षसाने घेतला दोन विवाहितांचा बळी; वाघोली अन् आव्हाळवाडीत खळबळ, माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ; दोन्ही प्रकरणात पती जेरबंद

Pune Crime Updates या दोन्ही प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत आहेत. "हुंडा आणि घरगुती हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दोन्ही घटनांमधील पतींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Posted by By शिवराज सणस April 20, 2026
क्राईम न्यूज

Pune hookah parlour raid विमाननगरमध्ये ‘ अटलांटिस’ रुफटॉप लाऊंजवर छापा; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश, अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; विदेशी दारू व साहित्यांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

Pune hookah parlour raid सदर प्रकरणाचा अधिक तपास विमानतळ पोलिस करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Posted by By शिवराज सणस April 13, 2026
क्राईम न्यूजमहापालिका

Woman abuses deputy commissioner Pune महिला उपायुक्तांच्या दालनात घुसखोरी; शिवीगाळ प्रकरणाने पुणे महापालिका हादरली, व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा प्रयत्न; संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Woman abuses deputy commissioner Pune सुरक्षा यंत्रणेला चकवा देत त्या थेट दालनात पोहोचल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Posted by By शिवराज सणस April 10, 2026
क्राईम न्यूज

Pune Cyber Fraud जलद नफा, मोठा तोटा ! — पुण्यात सायबर फसवणुकीचा कहर; ज्येष्ठ नागरिकाला १२.३१ कोटींचा गंडा; व्यावसायिकालाही ९० लाखांची फसवणूक — शेअर बाजाराच्या आमिषाने सायबर गुन्हेगार सक्रिय

Pune Cyber Fraud ण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

Posted by By शिवराज सणस April 8, 2026
© Copyright NewsFlashMarathi @ 2026

Our website uses cookies to improve your experience. Learn more about: Cookie Policy

Accept
Go to mobile version