Jalmitra Puraskar: देशातील सर्वात मोठी समस्या पाणी संवर्धनाची असून भविष्यातील पिढीसाठी जलसंधारण आवश्यक आहे, असे डॉ. सुरेश प्रभू यांनी सांगितले.
JEE NEET Biometric Attendance मुळे 2026 पासून परीक्षा केंद्रावर फेस रेकग्निशन व बायोमेट्रिक हजेरी; NTAचा पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय.
Bank Privatization: देशातील सरकारी बँकांचे खासगीकरण आर्थिक विकासाला मारक ठरेल, असा इशारा एआयबीईएचे महासचिव सी. ...
Homi Bhabha Hospital: विद्युत जनरेटर, पाणी शुद्धीकरण केंद्र, संरक्षण भिंत, सुरक्षा रक्षक कक्ष, औषध साठवणूक कक्ष अशा मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
Pune Water Tanks: पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या, टाक्या व पंपिंग स्टेशनची कामे संथ गतीने सुरू.
PMC NEWS पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य
ऑस्कर व गोल्डन ग्लोब यादीतील ९ आंतरराष्ट्रीय चित्रपट १५ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF 2026 पाहण्याची संधी.
MIT Sanskrutik Sandhya Music Festival Pune पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा पुण्यात उत्साहात समारोप झाला.
Pune Drunk and Drive Action अंतर्गत नववर्षाच्या रात्री पुणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे दाखल.
e-Pramaan या नव्या डिजिटल प्रणालीमुळे दस्त क्रमांकाच्या आधारे बँकांकडून कर्ज मिळणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे ...
Aam Aadmi Party: 'आप'ने महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ऑनलाइन होणारी ही परीक्षा रद्द PMC JE Recruitment Exam Cancelled ...
Maharashtra Police MD Drug Bust: महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने बंगळुरूमध्ये तीन एमडी ...
एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन’ ब्लूम्स - २०२६ प्रदर्शन
Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषदेसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक प्रशांत जगताप व ॲड. अभय छाजेड तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी हे उपस्थित होते.
PIFF Awards 2026 अंतर्गत बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे व अमर हलदीपूर यांचा गौरव; मराठी चित्रपट स्पर्धेतील ७ चित्रपट जाहीर.
CR Sanglikar Arrest Case : २७ कोटींच्या पीएसीएल जमीन फसवणूक प्रकरणात मिरजेतील उद्योजक व राजकीय कार्यकर्ते सी.आर. सांगलीकर अटकेत, तपास सुरू.
Kothrud boiling tea attack प्रकरणात कौटुंबिक वादातून पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकल्याने तो जखमी झाला असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
German Bakery Blast: आरोपी बंटी जहागिरदारवर अज्ञातांकडून हल्ला, शहरात तणाव. जहागिरदार २०२३ पासून जामिनावर बाहेर होता.
Scholarship Exam 2026 इयत्ता 4 थी व 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता व परीक्षा माध्यमांची माहिती वाचा.
Stray Dog Shelters: शहरातील एक लाख भटक्या श्वानांसाठी किमान २० निवारे उभारावे लागणार आहेत. खाद्य व मनुष्यबळासाठी दरवर्षी सुमारे १८२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
Ravindra Dhangekar: पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी रवींद्र धंगेकर नाराज. भाजपकडून कोंडी, जागावाटपावर मतभेद आणि अपक्ष लढतीची शक्यता.
PMC BJP Candidate List जाहीर होण्याआधी मोठा निर्णय. पुणे महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा भाजपचा आदेश.
Navrasya: सूर्यदत्त नॅशनल स्कूल पुणे येथे ‘नवरस्य: व्हेअर इमोशन्स स्पीक’ या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती व देशप्रेम साकारले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more about: Cookie Policy